Monday, December 19, 2011

You Can Get Instant Cash Advance In A Hurry

Hey, are you in need of instance cash advance in a hurry? Yeah! Many of us realize that it is unmanageable to know what to do in such situations. I think cash advance loans is an answer that it directly deposit money in your checking account in a same day. I know this simple solution allows you to take up smaller amounts and pay some exigency bills, credit card and other debts, or cover surprising medical expenses. No doubt, cash advance is something that makes sense because at the right time it can help you out when you are genuinely caught, some other type of family emergency.

Cash Advance
In fact, there are many loaners that offer cash advance and their services to get ride off your emergencies - but just wait. You know what? There are many deep-rooted loaners having their offices in most of the big locations and they operate it online as well. Just beware of it. Yeah! Do not be influenced by the lowest interest rates and fees, but rather stick to using esteemed and well-known payday loan providers. Here with the help of cash advance I found true way to get money at same day with a minute of simple online application form.

Here is the way that know and comprehend the nature of your necessities and they made it easy for you to not leave your house. I know all of a sudden your mind turned towards bad credit you have. But just forget about your bad credit criteria and fill up simple online application form to get easy approval. I am sure you can meet your sudden unforeseen crisis.

Tuesday, October 11, 2011

Goa : Shri Vijayadurga Devi, Keri (श्री विजयादुर्गा देवी, केरी, गोवा)

Shri Vijayadurga Devi Keri Ponda Goa
सर्वस्वरुपे सर्वेशे सर्व शक्ति समन्विते |
भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमो S स्तुते ||

केरी हे गांव पणजिपासून ३० किमी अंतरावर आहे. पोर्तुगीज काळात मुरगांव सांकवाळ परिसर सासष्टी तालुक्याचाच एक भाग होता. म्हणून पोर्तुगिजांना सांकवाळ हा गांव सासष्टी तालुक्याबरोबर मिळाला. सोळाव्या शतकात inquisition ची चाहुल लागल्याबरोबर सांकवाळ गावची Shri Vijayadurga Devi Ponda Keri येथे स्थायिक झाली. केर हा शब्द मूळ कानडीतील असून पाणथळ जागा किंवा पाण्याची तळी किंवा पाणी असलेली जमीन असा त्याचा अर्थ आहे. Inquisition च्या काळात काही काळ विजयादुर्गा देवीची मूर्ती आगापूर येथील तळ्यात ठेवण्यात आली होती. आख्यायिकेनूसार एका भक्ताच्या स्वप्नात जाउन आपली स्थापना करण्याचे सांगितल्यावर देवीला आजच्या स्थळी स्थापन केले गेले. श्री विजयादुर्गेची प्राचीन मूर्ती ही आठव्या की नवव्या शतकातील होती. त्या मूर्तीची झीज झाल्यामुळे आजची नवी मूर्ती स्थापन करण्यात आली.


Shri Vijayadurga Devi Temple Keri Ponda Goa
Picture Courtesy : Shri Vijayadurga Devi Mandir, Keri, Goa

पूराणानुसार
पार्वतिने मंगेशाला सागून आगशीहून ती शंखवाळच्या दिशेने समुद्र दर्शनासाठी निघाली. त्या वेळी वाटेत तिला कालांतक नावाचा राक्षस सगळे गांव उध्वस्त करताना दिसला. त्या भक्तांनी देवीला साकडे घातले आपला गाव प्राण वाचविण्याची विनंती केली. देवीने उग्र रूप धारण करून या कालांतकावर वार केला. एकाच वाराने कालांतकावर देवीने विजय मिळवला आणि कालांतक खाली कोसळला. म्हणून या देवीला विजयादुर्गा असे संबोधले जाते. सद्ध्याचे विजयादुर्गेचे मंदिर १८ व्या शतकातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. मंदिराच्या शिखरावर गोल घुमट असून मंदिराच्या सर्व भिंतीवर प्राचीन कावी कला दिसून येते. या मंदिर समितीने अजूनही ही कला तशीच संवर्धन केलेली आहे. मंदिराला बाहेर एक कल्याण मंडप आहे. तोसुद्धा लाकडी जुन्या शैलीचा. येथील एक आकर्षक उत्सव म्हणजे येथील नवरात्री अंबारी उत्सव. या देवीचे नवरात्र देवी नवरात्राबरोबर होत नाही. एकदा अवश्य इथे भेट दया.

Monday, October 10, 2011

Goa : Shri Navdurga Devi, Madkai (श्री नवदुर्गा देवी, मड्कई, गोवा)

विद्यावंतं यशस्वंतं लक्ष्मीवंतं जन कुरू
रूपं देही जयं देहि यशो देहि द्विषो जहि ||
फोटो सौजन्य :
श्री नवदुर्गा संस्थान मड्कई, पोंडा, गोवा
Shri Navdurga Sansthaan Madkai, Ponda, Goa

मडकई येथील श्री नवदुर्गा संस्थानच्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला महिनाभर अगोदरच सुरूवात होते. देवीचे मखर, जे मागल्या वर्षी नवरात्रोस्तवानंतर चौकावरच्या जागेवर ठेवण्यात येते, ते परत अत्यंत कुशलतेने खाली उतरविण्यात येते. मखर रंगविण्याचे हे कुशल काम बोरी-फोंडा येथील च्यारी कुटुंबियांकडून संस्थान करून घेते. कार्तिक महिन्यातला जत्रोत्सव आश्विन महिन्यातला नवरात्रोस्तव हे महत्वाचे उत्सव.

अंत्रुज महालातिल सर्व मंदिरांमधे नव्ररात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. भक्तगण मुद्दाम या मंदिरात जाऊन नवरात्रोस्तवाच्या मखराचे संचालन देवतांचे दर्शन घेतात. मडकईचा नवरात्रोस्तव आश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून आश्विन शुक्ल पक्ष नवमीपर्यंत साजरा करण्यात येतो. त्यामध्ये मुख्य आकर्षण असते ते मखरोत्सवाचे.


मडकईच्या नवरात्रोत्सवाची मूळ सुरूवात शके १८०३ मध्ये झाल्याची नोंद जाणकार मंडळिंकडून मिळते. नवरात्रोस्तवाला जे मखर वापरण्यात येते, त्याची निर्मिती शके १८०३ साली करण्यात आली असल्याची नोंद आढळते. नवरात्रोस्तवाची नोंद १९१० सालच्या संस्थानच्या नोंदवहित झालेली आढळते. या नोंदवहिमध्ये उस्तव कोणत्या दिवशी साजरा करायचा, याची विस्तृत माहिती नोंद केलेली आहे. नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस साजरा करण्यात येतो; पण आमच्या हिंदू पंचांगाप्रमाने नवरात्रोस्तव एके वर्षी आठ, नऊ किंवा दहा दिवशी साजरा करण्यात येतो त्याप्रमाणे उत्सवाची रूपरेषा ठरविली जाते.




Clip Courtesy : YouTube

मडकईच्या नवदुर्गा संस्थानच्या नवरात्रोस्तवाचे मुख़्य आकर्षण म्हणजे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत नवदुर्गादेविची प्रत्येक दिवशी मखरात अश्वारूढ मारूतिवर आरूढ़, गाजारूढ़, मयुरारूढ़, गरूडारूढ, सिंहारूढ, भारूडारूढ (गंडभैवारूढ) आठव्या दिवशी, महानवमी दिवशी महिषासुरमर्दिनीच्या रूपात पूजा करण्यात येते. एकदातरी आपण सर्वानी या नवदुर्गादेविचे दर्शन घ्यावे.

Thursday, October 6, 2011

Pristiq Lawsuit : Get Your Rights Here!

Dear friends,

I would like to ask you a question here. Have you well-known about the terms like Atrial Septal Defects (ASD) – also known as ‘hole in the heart’ defects, Ventral Septal Defects (VSD) – hole in the heart wall, Valve Problems – malformed or stuck and won’t close, Tricuspid Valve (Ebstein’s Anomaly), Mitral Valve, Transposition of the Great Arteries / Vessels, Tetralogy of the Fallot, Hypoplastic Left Heart Syndrome (HLHS), Hypoplastic Right Heart Syndrome (HRHS), Tricuspid Atresia, Aortic Stenosis, Pulmonary Atresia and many more. Yeah! These are the names few. You know what? All these terms are related to Prestiq birth defects.

Yeah! When women taken these drugs (Pristiq) during pregnancy. It has been connected by a link to a noticeable heterogeneity of a high degree life-threatening heart and lung birth defects. Wait! I would like to clear one thing here. I never have been here to threaten you. But yes! It is my responsibility to awake and help you out with support of Prestiq lawsuit.

Just realize the dangerous essence of it. I know everyone must have a right to get legal remedy against Pristiq. That is the reason all you must shake your hands with Pristiq Lawsuit. Just move towards O’Hanlon, McCollom & Demerath – Personal Injury Lawyers – 808 West Avenue, Austin, TX. 78701 – 512-494-9949 to get your rights.

Goa : Shri Mahalaxmi Mandir, Balli (श्री महालक्ष्मी मंदिर, बाळळी, गोवा)

Shri Mahalaxmi Devi Balli Goa

या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ||

मित्रांनो,

आज या अंकात आपण बाळळी येथील श्री महालक्ष्मी देवीची माहिती करुन घेउयात. परशुरामाने अरबी समुद्र बाणाच्या साह्हायाने हटवून कोकण भूमी निर्माण केली हे मिथक प्रसिद्ध आहे. शूर्पण देश म्हणून ती प्रसिद्ध होती. त्याला स्पतकोकण असेही म्हणण्यात येई. अपरान्त हे महासप्तम या शब्दाचे प्राकृत नाम. आर्य लोक उत्तर भारतातून आपल्या देवतांसह नवीन ठिकाणी वास्तव्याला आले. त्यांनी शांतता मिळावी म्हणून येथे नव्या वसाहती निर्माण केल्या. या ठिकाणी आलेल्या देवांनी आपल्याबरोबर आपल्या कुलदेवतांबरोबरच आपल्या इतर देवदेवतांनाही आणले. या बहुतेक वसाहती नदी किनारी किंवा तळींच्या जवळ निर्माण झाल्या. त्याचं कारण त्यांची उपजीविका चालविणारी शेती त्यांना करता यावी.

Shri Mahalaxmi Devi Temple Balli Goa

अध्यात्म
आणि शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपल्या घराशेजारीच मंदिरे उभारली. त्यांच्या वसाहती या प्रामुख्याने सासष्टी तालुक्यातच होत्या. याच दरम्यान मध्य भारतातून काही लोक इथे आले आणि त्यांनी श्री महालक्ष्मीच्या मूर्ती आणल्या. तेही कोकण भागात स्थायिक झाले आणि त्यांनी मंदिरातून महालक्ष्मीची मूर्ती स्थापन केली. काळ मागे पडत गेला तसा हे लोक इकडे तिकडे पसरले. त्यानी कट्टा बाळळी सारख्या जंगलमय प्रदेशाचा आश्रय घेतला.

येथील अद्यात्मिक वातावरण हे त्याचं प्रमुख कारण. गोवा मुक्तीनंतर महालक्ष्मीच्या भक्तगणांनी ज्या घरात महालक्ष्मीची पूजा होत असे तिथे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी महालक्ष्मी सेवा समिति स्थापन केली. त्यांचा उद्देश्य शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा होता. या मंदिराची आणि आवाराची जुन्या वास्तुशास्त्राप्रमाणे ४६०० चौ. मी. जागेत उभारणी करण्यात येणार आहे. सद्ध्या मंदिराचे बांधकाम झालेले असून इतर अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. आपणही आपल्या परीने शक्य होइल तो सहकार्य करावे.