Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Monday, November 22, 2010

Shree Kshetra Devgad Sansthan : श्री क्षेत्र देवगड़ संस्थान (भाग - १)

होय! हे ईश्वरी साक्षात्काराची प्रचीती देणारे प्रसन्न तीर्थक्षेत्र आहे. तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर (महाराष्ट्र) येथे या ईश्वरी साक्षात्काराची प्रचीती तुम्हाला नक्कीच मिळेल.

समर्थ सदगुरु किसनगिरी महाराज:

Shri Sadguru Kisangiri Babaसंत परंपरेला समृद्ध करणारे अलीकडच्या काळातील महान संत समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा. देवगडजवळच्या गोधेगावात १९०७ साली सत्शील माता-पित्यांच्या पोटी जन्म घेउन त्यांनी स्वत:सह समाजाच्या कल्याण्याचा ध्यास घेतला. प्रवरेच्या पात्रात सतत १२ वर्ष श्री शंकराची आराधना करणा-या बाबांनी समाजाला साधानेतिल सातत्याचा सल्ला दिला. अत्यंत साधी रहाणी आणि सात्विक भोजनाचा आग्रह धरून देहवाद सोडला पाहिजे हे शिकविले. पूजनीय किसनगिरी बाबांनी सामान्यांना श्रधेसह जगण्याची शिकवण दिली. आपल्या वैराग्यसंपन्न वर्तनातून जगण्याचा मापदंड घालून दिला. देवगडला श्रीद्त्तप्रभूंच्या मंदिराची उभारणी करुन संस्थानाची मुहुर्तमेढ रोवली. ज्या प्रवरेतीरी नेवासा येथे श्री ज्ञानदेवांनी गीतेचा उपदेश सोपा करुन सांगितला तोच उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणून त्याच प्रवरेच्या काठी देवगड़ येथे समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी आदर्श जीवनाचा परिपाठ घालून दिला. अखंड नामस्मरण, सर्वकल्याणाचा ध्यास आणि लोकहिताचा उपदेश हेच त्यांचे जीवन होते.

आपली जीवनयात्रा १९८३ मध्ये संपवताना समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी इश्वरनिष्ठांची मंडियाळी उभी केली होती. विश्वकल्याणाचा ध्यास घेतलेल्या सतशिष्यांचा मेळा जमवला होता. तळागाळातील सामान्यालाही अध्यात्म सोपे आहे, असे समजावून मुख्य प्रवाहात सामिल करुन घेतले होते.

सत्पुरुषांचे लौकिक जीवन देह्त्यागाने संपले, तरीही समाधिरुपाने त्यांचे अलौकिक जीवन निरंतर, अक्षय असते. सत्पुरुषांच्या समाधिस्थळी भाविकांना श्रधेच्या बळाने त्यांचे वास्तव्य अनुभवता येते. हा अनुभव देणारे हे समर्थ किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर.
Samadhi Mandir

Saturday, November 20, 2010

Hotel Mardan Palace, Antalya ,Turkey

The Mardan Palace is a stunning hotel that brings a new definition of luxury in Antalya. The Mardan Palace is a luxury hotel in Lara, Antalya, Turkey, built by Azerbaijani Mountain Jewish businessman Telman Ismailov. It was opened on 23 May 2009 and attended by Mariah Carey, Sharon Stone, Richard Gere, Monica Bellucci, Paris Hilton, Seal, Tom Jones and the Kazakhstani President Nursultan Nazarbayev. It's considered as Europe's and the Mediterranean's most expensive luxury resort.It cost $1.4 billion. It has the Mediterranean's largest swimming pool within which is a sunken aquarium containing 2,400 fish.The hotel has 560 rooms, a 12,000 sq ft (1,100 m2) spa, and its own beach containing 9,000 tons of sand imported from Egypt. 10,000 m2 of gold, 500,000 crystals, 23,000 m2 of Italian marble are used in the construction of the hotel. The corporate identity and website for the hotel was created by Brash Brands in Dubai, for which they received an International Design Award. Just take a tour of this very well known Palace.